सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झणझण आवाज करणे.
उदाहरण : देवळात टाळ झणझणले
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
झनझन शब्द उत्पन्न होना।
Make a sound typical of metallic objects.
अर्थ : आगआग होणे.
उदाहरण : ठेचा जिभेला झोंबला
पर्यायवाची : झोंबणे
अर्थ : झणक्याने युक्त होणे.
उदाहरण : फळीवर आदळल्याने हात झणझणला.
पर्यायवाची : झिणझिणणे
इंस्टॉल करें