सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भूत इत्यादींची बाधा होणे.
उदाहरण : दादूला चिंचेवरची हडळ लागली.
पर्यायवाची : पछाडणे, लागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
भूत आदि की बाधा होना।
अर्थ : एखाद्या गोष्टीत गुंतून जाणे, दुसर्या कशाचीही आठवण राहत नाही असे होणे.
उदाहरण : स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे ह्या विचाराने गोपाळराव झपाटले.
इंस्टॉल करें