सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शीघ्र असण्याची अवस्था.
उदाहरण : त्याला सर्व कामांची घाई असते. त्याच्या कामात झपाटा आहे.
पर्यायवाची : घाई, तातडी, त्वरा, लगबग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शीघ्र होने की अवस्था या भाव।
A rate that is rapid.
अर्थ : एखाद्या कामात असलेला गती.
उदाहरण : तिच्या कामात झपाटा आहे.
पर्यायवाची : वेग, सपाटा
अर्थ : जोराचा तडाखा.
उदाहरण : कोणी एक झपाटा देईल तर ठार होशील.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जोर का आघात या प्रहार।
इंस्टॉल करें