पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से झरा शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

झरा   नाम

अर्थ : खडकावरून झिरपणार्‍या पाण्याचा प्रवाह.

उदाहरण : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.

पर्यायवाची : ओहळ

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.

उदाहरण : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.

पर्यायवाची : झिरा, पाझर

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.

उदाहरण : वाटेत आम्ही एका झर्‍याचे पाणी प्यायलो.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।