अर्थ : केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे.
उदाहरण :
त्याने घर झाडले
पर्यायवाची : केर काढणे, झाडू मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे.
उदाहरण :
त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चीज पर पड़ी या लगी हुई कोई दूसरी चीज को हटाना।
वह हरदिन पूरे घर को झाड़ती है।Remove with or as if with a brush.
Brush away the crumbs.अर्थ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
उदाहरण :
लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
पर्यायवाची : डागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :