अर्थ : रोग बरा करण्यासाठी वा भूत इत्यादी काढण्यासाठी मांत्रिकाकडून करायचा मंत्रोपचार.
उदाहरण :
गावात अजूनही झाडफूक ह्या गोष्टीवर लोकांचा विश्वास आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An incantation used in conjuring or summoning a devil.
invocation