पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से झाप शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

झाप   नाम

अर्थ : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.

उदाहरण : झावळीच्या पानांचा फडा बनवतात

पर्यायवाची : झावळी

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतातील गवतारू झोपडी.

उदाहरण : झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.

उदाहरण : आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.

पर्यायवाची : झेप

४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / माकड

अर्थ : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.

उदाहरण : बाहेर जाताना त्याने झापे लावली.

पर्यायवाची : झापा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।