सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पित्त, मूर्छा, झोप इत्यादीमुळे डोळे मिटू लागण्याची क्रिया.
उदाहरण : चहा प्यायल्यावर झापड उडाली.
पर्यायवाची : ग्लानी
अर्थ : सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी.
उदाहरण : टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
घोड़े की आँख पर बाँधा जाने वाला ढक्कन।
इंस्टॉल करें