अर्थ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावला जाणारा, चुण्या घातलेल्या कापडाचा पट्टा.
उदाहरण :
मंजिरीच्या झग्याला रेशमी झालर लावली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चीज़ के किनारे पर शोभा के लिए बनाया या लगाया हुआ लटकनेवाला लहरियेदार किनारा।
वह झालर बनाने का काम करता है।