अर्थ : धातूची भांडी इत्यादिकांस डाक लावून अग्निसंयोगाने सांधण्याची क्रिया.
उदाहरण :
कढईचा तुटलेला कान झाळणी करून बसवला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Fastening two pieces of metal together by softening with heat and applying pressure.
welding