सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रागाने वा अवहेलनेने बोलणे.
उदाहरण : केशवने त्याच्या नोकराला झिडकारले.
पर्यायवाची : झटकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अवज्ञा या तिरस्कारपूर्वक बिगड़कर कड़ी बात कहना।
Treat, mention, or speak to rudely.
अर्थ : एखाद्यास तुच्छ समजून दूर करणे किंवा हाकलून लावणे.
उदाहरण : त्याने आपल्या गरीब भावाला झिडकारले.
पर्यायवाची : झिडकणे, झिडकावणे, झिडकाविणे, धुतकारणे, धुतकावणे, धुतकाविणे
किसी को तुच्छ समझकर दूर हटाना।
Reject with contempt.
इंस्टॉल करें