अर्थ : दोन पक्षांमध्ये शस्त्रांनी होणारी मारामारी.
उदाहरण :
युद्ध हे नेहमीच विनाशकारक असते
पर्यायवाची : कंदन, युद्ध, रण, रणकंदन, रणसंग्राम, लढा, लढाई, संगर, संग्राम, समर
अन्य भाषाओं में अनुवाद :
शत्रुतावश दो दलों के बीच हथियारों से की जाने वाली लड़ाई।
महाभारत का युद्ध अठारह दिनों तक चला था।अर्थ : एखादी धोकादायक गोष्ट संपुष्टात आणण्यासाठी केलेले अंतर्गत अभियान.
उदाहरण :
आपल्या दहशतीविरोधात लढा दिला पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A concerted campaign to end something that is injurious.
The war on poverty.