पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से झुंजणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

झुंजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

उदाहरण : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

पर्यायवाची : झुंज देणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

उदाहरण : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

पर्यायवाची : झुंज देणे, लढणे, संघर्ष करणे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।