सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
उदाहरण : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
पर्यायवाची : गुच्छ, घड, घोस, फडी, फणी
अर्थ : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्या वा हलू शकणार्या लांब वस्तूंचा समूह.
उदाहरण : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते
पर्यायवाची : झुपका
इंस्टॉल करें