अर्थ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
उदाहरण :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
पर्यायवाची : झुरकणे, झुरका घेणे, दम मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.