अर्थ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
उदाहरण :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
पर्यायवाची : झाप
अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
उदाहरण :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
पर्यायवाची : आटोका, आवाका, पोहच
अन्य भाषाओं में अनुवाद :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.