पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से झोक शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

झोक   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.

उदाहरण : उतारावरून धावताना त्याचा तोल गेला

पर्यायवाची : तोल

अर्थ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.

उदाहरण : मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो

पर्यायवाची : झोत

३. नाम / अवस्था

अर्थ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.

उदाहरण : त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.

पर्यायवाची : रोख

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।