अर्थ : विशिष्ट दिशेला तोल जाईल असे करणे.
उदाहरण :
खिन्न मनाने त्याने आपले शरीर अंथरुणावर झोकले.
अर्थ : विशिष्ट गोष्टीत पूर्णपणे गुंतवणे.
उदाहरण :
त्याने आपले आयुष्य ह्या चळवळीत झोकले.
अर्थ : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
उदाहरण :
तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
पर्यायवाची : हाकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :