सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
उदाहरण : मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
पर्यायवाची : झोक
अर्थ : वायूचा प्रवाह.
उदाहरण : मधूनच वार्या वादळाचा प्रचंड झोत येत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वायु का प्रवाह।
A strong current of air.
इंस्टॉल करें