सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झोपेल असे करणे.
उदाहरण : झोका देवून आईने मुलला झोपवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दूसरे को सोने में प्रवृत्त करना।
अर्थ : एखाद्यास आडवे होण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण : डॉक्टरने रोग्यास रुग्णालयातील झोपवले.
पर्यायवाची : आडवे करणे, झोपविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दूसरे को लेटने में प्रवृत्त करना।
Put in a horizontal position.
अर्थ : झोपलेल्याला दुसर्या ठिकाणी नेऊन ठेवणे.
उदाहरण : आईने मांडीवर निजलेल्या मुलाला पलंगावर झोपविले.
पर्यायवाची : झोपविणे, निजवणे, निजविणे
सोए हुए को किसी दूसरी जगह पर लिटाना।
इंस्टॉल करें