सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोन झाडांना बांधावयाचा,जाड दोर्यांचा जाळीदार टांगता बिछाना.
उदाहरण : दादा बागेत झोपाळ्यावर लवंडून पुस्तक वाचतो आहे
पर्यायवाची : हॅमक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह झूला जो रस्सियों की जालियों से बुना गया हो और जिसे दो पेड़ों या खंभों के बीच बाँधा जाए।
A hanging bed of canvas or rope netting (usually suspended between two trees). Swings easily.
अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.
उदाहरण : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात
पर्यायवाची : झुला, दोला, हिंदोळा
इंस्टॉल करें