अर्थ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
पर्यायवाची : थैली, पिशवी, पोतडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).
She reached into her bag and found a comb.अर्थ : वस्त्राचा अथवा दोर्यांनी विणलेला पाळणा.
उदाहरण :
झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
अर्थ : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.
उदाहरण :
आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली