सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
उदाहरण : मजूर छिन्नीने दगड तासत होते
पर्यायवाची : छिणी, छिन्नी, टाकी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
अर्थ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.
उदाहरण : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
पर्यायवाची : खिळा, मुद्रा
अर्थ : एक राग.
उदाहरण : गायक टंक हा राग गात आहे.
पर्यायवाची : टंक राग
सम्पूर्ण जाति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह.
उदाहरण : येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
एक विशेष आकार और शैली के वर्णों का वर्ग।
A specific size and style of type within a type family.
इंस्टॉल करें