अर्थ : थेंबथेंब पडणे.
उदाहरण :
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
पर्यायवाची : ठिबकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
उदाहरण :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
पर्यायवाची : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
अर्थ : थेंब थेंब पडणे.
उदाहरण :
नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
अर्थ : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
उदाहरण :
ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
पर्यायवाची : जाऊन टपकणे