अर्थ : सूड घेण्याची इच्छा बाळगून संधीची वाट पाहणे.
उदाहरण :
तो मोहनला मारण्यासाठी टपला आहे.
पर्यायवाची : डूक धरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी का अहित आदि करने के लिए छिपे रूप से उचित समय का इंतजार करना।
उसने मोहन को मारने के लिए घात लगाई।अर्थ : संधी साधण्यासाठी सावध असणे.
उदाहरण :
असे झाले तर लोक त्तुझ्या वाईटावर टपतील.