सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शौचाला जाताना धुण्यासाठीचे पाणी बरोबर नेण्याचे भांडे.
उदाहरण : सकाळी त्या दिशेने टमरेल घेऊन चाललेले लोक दिसायचे.
अर्थ : मोठा कान असलेले कपापेक्षा मोठे भांडे.
उदाहरण : दुपारच्या जेवणात एक छोटे टमरेल भरून सूप मिळत असे.
पर्यायवाची : मग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र।
With handle and usually cylindrical.
इंस्टॉल करें