अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
पर्यायवाची : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण :
मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
पर्यायवाची : फेकून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :