सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
उदाहरण : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
पर्यायवाची : टिपण, नोंदी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
अर्थ : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
उदाहरण : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
पर्यायवाची : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
इंस्टॉल करें