अर्थ : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.
उदाहरण :
तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ
पर्यायवाची : तालू
अन्य भाषाओं में अनुवाद :
The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.
palate, roof of the mouthअर्थ : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.
उदाहरण :
टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.
उदाहरण :
आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नवजात बच्चे के सिर का अग्र ऊपरी भाग जो थोड़ा कोमल होता है।
माँ शिशु के तालू पर बार-बार तेल थोप रही है।Any membranous gap between the bones of the cranium in an infant or fetus.
fontanel, fontanelle, soft spot