अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
उदाहरण :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
पर्यायवाची : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
उदाहरण :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
पर्यायवाची : राहणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या आधारावर असणे.
उदाहरण :
असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.