अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
उदाहरण :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
पर्यायवाची : टिबुकली, तडबुंड, पाणबुडा, पाणबुडी, बुडतुल
अन्य भाषाओं में अनुवाद :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe