सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लहान डोंगर.
उदाहरण : आमच्या गावी येताना वाटेत एक टेकडी ओलांडावी लागते
पर्यायवाची : टेकाड, डोंगरी
अर्थ : माती व दगड मिळून असलेला काही उंचावलेला भूभाग.
उदाहरण : तो उंचवट्यावर उभा राहून मला हाक मारत होता.
पर्यायवाची : उंचवटा, उमाठा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मिट्टी, पत्थर का कुछ उभरा हुआ भू-भाग।
(usually plural) a rolling treeless highland with little soil.
इंस्टॉल करें