अर्थ : सामान लादलेले डबे वगैरे ओढण्यासाठी, शेती इत्यादींत उपयोगी पडणारे स्वयंचलित शक्तीसाधन.
उदाहरण :
पर्यायवाची : ओढगाडा, कर्षणयंत्र, कर्षित्र, खेचगाडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A wheeled vehicle with large wheels. Used in farming and other applications.
tractor