अर्थ : एखादी गोष्ट निश्चित होणे.
उदाहरण :
मालाची किंमत त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व वाहतूक शुल्क ह्यांसह ठरते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सिद्ध होणे.
उदाहरण :
शेवटी माझीच गोष्ट खरी ठरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रमाणित या साबित होना।
आखिर मेरी ही बात सच निकली।अर्थ : निर्णय होणे अथवा ठरणे.
उदाहरण :
विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.
पर्यायवाची : निर्णय होणे, निश्चित होणे, फैसला होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :