अर्थ : घशातील वेदनायुक्त खोकल्याची ढास.
उदाहरण :
तिचा ठसका थांबत नव्हता
अर्थ : बोलण्यातील जोर.
उदाहरण :
तो फारच ठसक्यात बोलतो
अर्थ : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
उदाहरण :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
पर्यायवाची : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ढास
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।