अर्थ : आपला निर्णय न बदलणारा.
उदाहरण :
संकटसमयीदेखील ती अविचल होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
उदाहरण :
भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
पर्यायवाची : निश्चित
अन्य भाषाओं में अनुवाद :