अर्थ : विशेष कामासाठी राखून ठेवलेले द्रव्य.
उदाहरण :
शेवटी म्हातारपणासाठी जमवलेली ठेवच आईवडिलांच्या कामी आली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यापाशी ठेवलेली दुसर्याची वस्तू वा रक्कम.
उदाहरण :
तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे.