अर्थ : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.
उदाहरण :
भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.
पर्यायवाची : घाऊक
अर्थ : मारण्याची क्रिया.
उदाहरण :
आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
अन्य भाषाओं में अनुवाद :