अर्थ : लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
उदाहरण :
देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
A large hemispherical brass or copper percussion instrument with a drumhead that can be tuned by adjusting the tension on it.
kettle, kettledrum, timpani, tympani, tympanumअर्थ : एक प्रकरचा मोठा नगारा.
उदाहरण :
रणांगणावर युद्धाची सुरवात नौबती वाजवून केली.
पर्यायवाची : नौबत
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का बड़ा नगाड़ा।
समर-भूमि में युद्ध शुरू होने के समय डंके बजने लगे।