अर्थ : साचलेल्या पाण्याने भरलेला खड्डा.
उदाहरण :
डबक्यात बेडूक ओरडत आहेत.
पर्यायवाची : डुरा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आपोआप तयार झालेले तळे.
उदाहरण :
शीला डबक्यातून पाणी आणून झाडांना घालत होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :