सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आगगाडीच्या रांगेतील एक गाडी.
उदाहरण : गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती.
पर्यायवाची : बोगी
अर्थ : जिन्नस वगैरे ठेवण्याकरता धातू इत्यादीचे झाकण असलेले पात्र.
उदाहरण : डबा साखरेने भरला होता
पर्यायवाची : डब्बा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धातु, प्लास्टिक, आदि का ढक्कनदार और गहरा पात्र।
इंस्टॉल करें