अर्थ : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.
उदाहरण :
दरवेशी डमरू वाजवत आला
पर्यायवाची : डौर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan