सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झाडाची लहान फांदी.
उदाहरण : पोपटाने डहाळीवर बसून पेरू खाल्ला शुभकार्याच्या वेळी दाराच्या चौकटीवर आंब्याचा डहाळ्या बांधतात
पर्यायवाची : टहाळ, टहाळा, डाहाळी, फांदोरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शाखा में से निकली हुई छोटी शाखा।
A small branch or division of a branch (especially a terminal division). Usually applied to branches of the current or preceding year.
अर्थ : लहान झाडाचे तन किंवा डहाळी.
उदाहरण : लहान मुलाने झाडाचा देठ तोडला.
पर्यायवाची : देठ, वृंत
छोटे पौधे की पेड़ी और शाखा।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
इंस्टॉल करें