सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.
उदाहरण : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले
पर्यायवाची : चटका देणे, डाग देणे, लासणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।
Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.
अर्थ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
उदाहरण : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
पर्यायवाची : झाडणे
तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।
Cause to go off.
इंस्टॉल करें