सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कलंकयुक्त झालेला किंवा कलंकाचे गुण ज्यात आले आहे असा."कलंकित व्यक्तिला नेहमीच समाजाची हेटाळणी मिळते".
पर्यायवाची : कलंकित, कलंकी, बदनाम
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिस पर लांछन या कलंक लगा हो।
Marred by imperfections.
अर्थ : ज्याला डाग पडला आहे असा.
उदाहरण : हा डागाळलेला आंबा खाऊ नकोस.
जिसमें धब्बा हो।
Marred by discolored spots or blotches.
इंस्टॉल करें