अर्थ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
उदाहरण :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
पर्यायवाची : अदावत, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
अन्य भाषाओं में अनुवाद :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
उदाहरण :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
उदाहरण :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
पर्यायवाची : पेच
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
उदाहरण :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
पर्यायवाची : बाजी
अर्थ : फासे, कवड्या यांची फेकणी.
उदाहरण :
हा सहाचा डाव पडला.