अर्थ : मानव इत्यादींच्या शरीराच्या डावीकडील हात.
उदाहरण :
त्याच्या डाव्या हाताला जखम झाली आहे.
पर्यायवाची : डावा हात, डावी भूजा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मानव आदि के शरीर के बायीं तरफ़ का हाथ।
उसके बायें हाथ में चोट लग गई है।