अर्थ : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.
उदाहरण :
शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.
पर्यायवाची : तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, बुलबुल, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।
कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।अर्थ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
पर्यायवाची : गोसावी, गोसावी पाखरू, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
अन्य भाषाओं में अनुवाद :