सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : हलणारा वा डोलणारा.
उदाहरण : दोलायमान फांदीवर आम्ही फार काळजीपूर्वक बसलो होतो.
पर्यायवाची : दोलायमान, हलणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दोलक की तरह झूलता या हिलता हुआ।
अर्थ : मागे-पुढे होणारा.
उदाहरण : ह्या उन्हाळ्यात शांतपणे डोलणारे पाणी नेत्रसुखद वाटते.
पर्यायवाची : डुलणारा, हेलकावणारा
लहर की तरह हिलता हुआ।
इंस्टॉल करें