अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरण :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
पर्यायवाची : ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodअर्थ : वाईट नाद किंवा वर्तन.
उदाहरण :
तुझे हे ढंग चालवून घेतले जाणार नाहीत